मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान झाले. राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाले. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यावेळी नेकमी कुणाची सत्ता स्थापन झाली होती याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्राची सत्ता […]
सध्या केंद्र सराकरने नवीनच सुरूवात केली आहे. सोयाबीन आयात केलं. कापूर आयात केलं. यामुळे शेतीमालाचे भाव पाडतात.
बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले.
Vijay wadettiwar on Prakash Ambedkar : आत्तापर्यंत मला काँग्रेसकडून (Congress) आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. त्याला आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण, त्याआधीच त्यांनी लग्न मोडलं, असा खोचक टोला […]
Sambhaji Raje Chhatrapati : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून त्यांनी ही उमेदवारी देण्यात आली. तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेस या जागेवर निवडणूक लढवत आहे. महायुतीचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम असतानाच काँग्रेसने पहिल्या यादीत शाहू महाराजांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता […]
Prakash Ambedkar On MahaVikas Agadi : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) हे मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित होते. त्यांनी भाजपविरोधात जोरदार भाषणही केले. परंतु त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गटावर) विरोधात भाष्य केले […]
Bharat Jodo Nyay Yatra-Prakash Ambedkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे व्यासपीठावर होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम […]
Janta-Dal-united-join-Mahavikas-Aghadi मुंबई: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. भाजपच्या पाठिंब्यावर ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे जनता दल यूनायटेड (Jjanta-Dal-United) हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. महाराष्ट्रात मात्र उलटे चित्र आहे. नितीश कुमारांचा जनता दल हा पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Agadi) सहभागी झाला आहे. त्याचबरोबर आणखी काही पक्षही महाविकास आघाडीत आले आहेत. Ahmedngar […]
Mahavikas Agadi Letter to Prakash Ambedkar मुंबईः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Agadi) घेण्यात आले आहे. याबाबत महाविकास आघाडीने अधिकृतपणे आज पत्र काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीला […]