Mahesh Bhatt Statement On Saiyaraa : भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना आनंद आहे की, लोक मोहित सूरीच्या ( Mohit Suri) सैयारा चित्रपटात (Saiyaraa Movie) त्यांच्या ब्लॉकबस्टर आशिकीची आठवण अनुभवत आहेत. महेश भट्ट यांचा आशिकी हा चित्रपट राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना एका रात्रीत स्टार बनवणारा ठरला होता. […]