Sikandar Shaikh : पोलिस तपासात राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध आढळून आला आहे. या प्रकारामुळे कुस्तीक्षेत्रात खळबळ उडालीय.