- Home »
- mamata banarjee
mamata banarjee
बांग्लादेशात हिंदुंवर हल्ले! मी केंद्र सरकारसोबत, ममता बॅनर्जीने ठणकावून सांगितलं
बांग्लादेशातील हिंदुंवरील हल्ल्याच्या मुद्द्याबाबत मी केंद्र सरकारच्यासोबत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय.
“विधानसभेत उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार”; ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गरजल्या
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
‘INDIA’ आघाडीला मोठा झटका! पंजाबमध्ये ‘AAP’ लढणार सर्वच जागा…
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच ‘INDIA’ आघाडीला (INDIA Alliacne)आणखी एक मोठा धक्का झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी पंजाबमधील (Punjab)सर्वच्या सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigarh)एका लोकसभा जागेवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल हे लवकरच सर्व जागांसाठीचे उमेदवार […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात; डोक्याला मार लागल्याने जखमी…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आता इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं आहे. त्यानंतर गाडीतून जात असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून अपघातातून बॅनर्जी बचावल्या आहेत. Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात […]
