Mangalashtaka Returns Released On 23 May : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट ( Mangalashtaka Returns) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचं (Marathi Movie) पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून 23 मे रोजी सुलट प्रेमाची उलट गोष्ट (Entertainment News) उलगडणार आहे. सर्वांनाच या चित्रपटाविषयी […]