Agriculture Minister Manikrao Kokate Sentenced To 2 Years Jail : नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप […]