Manoj Jarange On Beed Murder Case Mocca Act : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी ७ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जरांगेंनी फडणवीसांकडे राज्यात धनंजय मुंडेने पसरवलेले गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायना करण्याची मागणी केली […]
Gunaratna Sadavarte On Manoj Jarange : गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंतरवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे, त्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचं जरांगे म्हणाले. यानंतर जरांगे हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर […]