मागच्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता. आज त्यांनी रुग्णालयात दाखल केलं.
Manoj Jarange : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावलीची माहिती