- Home »
- Manoj Jarange latest news
Manoj Jarange latest news
VIDEO : शासनाची अट मान्य! शिवनेरीच्या पायथ्यावरून जरांगेंनी नेमकी कोणती भूमिका घेतली?
Manoj Jarange Patil Accept Government Condition : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मंगळवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवला. दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांनी […]
आमदार – खासदारांशी चर्चा अन् मुंबईत सात कोटी मराठा; आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा मास्टर प्लॅन
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी
‘भयंकर कृत्य, त्यांना सुटून येऊ द्या…’ , फोटो पाहिल्यावर मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे.
Video : तुम्हाला फक्त हिंदू अन् मराठ्यांच्या…; मोदी-फडणवीसांचा निषेध करत जरांगे कडाडले
देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का? असा सवालदेखील यावेळी जरांगेंनी उपस्थित केला.
जरांगे पाटलांचं ठरलं! ‘या’ मतदारसंघात उमेदवार उभे करणार अन् ‘या’ ठिकाणी पाडणार
Manoj Jarange Announce Fight Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारी करत आहे. अंतरवाली सराटीमधून मनोज (Manoj Jarange) यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. कोणत्या मतदारसंघातून मनोज जरांगे उमेदवारांना उभं (Marathi Candidate) करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर प्रतिक्षा संपली आहे. ज्या […]
समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा ; मनोज जरांगे पुन्हा कडाडले
Manoj Jarange On Maharashtra Assembly Election 2024 Candidate : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जरांगे पाटील (Manoj Jarange) आज अंतरावाली सराटीतून उमेदवारांची घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्ष गांभीर्याने पाहात (Assembly Election 2024) आहेत. […]
इच्छुक म्हणून येणार अन् गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी, स्क्रिनशॉट व्हायरल
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राज्यात 22 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. आज महाविकास
जरांगेंना धसका साडे सात लाख हरकतींचा? उपोषणाचे मूळ इथेच आहे…
मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे.
Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्याच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, मनोज जरांगे बीड (Beed) जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करत होते. यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. […]
