Manoj Jarange Patil On Maratha Rservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाचा पाचव्या दिवशी शेवट झाला. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढला. मात्र, या काळात संपूर्ण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे उपोषण बेकायदेशीर (Maratha Rservation) असल्याचं स्पष्ट केलं होतं. […]