- Home »
- Manoj Jarnage patil
Manoj Jarnage patil
आंबेडकरांबद्दल मला आदर पण..,; आवाहनानंतर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil : प्रकाश आंबेडकरांबद्दल (Prakash Ambedkar) मला आदर आहे पण मी कुठलीही राजकीय भूमिका घेणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आंबेडकरांना दिलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली भूमिका […]
हिंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा..; आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला
Prakash Ambedkar : जरांगे पाटील हि्ंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा तुम्हाला संपवणार असल्याचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या सभा पार पडत आहेत. पुण्यात आज सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. मोठी बातमी! इंडिया आघाडीतील जागावाटपानंतर […]
बारस्करांचे आरोप अन् जरांगेंचं एकच वाक्य; विषयच संपवला
Manoj Jarange On Ajay Baraskar : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांचे माजी सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. अजय बारस्कर महाराजांनी आजही मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करीत आरोप केले आहेत. त्यावर माध्यमांकडून जरागे यांना प्रश्न विचारताच मनोज जरांगे यांनी […]
मोठी बातमी! मनोज जरांगेंची माघार, उपोषण मागे; पुन्हा राज्यभर दौरा
Manoj Jarnage Patil : आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अखेर रस घेऊन आमरण उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, मागील 16 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण जरांगेंनी मागे घेत रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केलीयं. झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा […]
‘काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणारच’; महिला साथीदाराकडून पोलखोल
Sangeeta Wankhede On Manoj Jarange Patil : पुढील काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला साथीदार संगिता वानखेडे (Sangeeta wankhede) यांनी पोलखोल केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. अजय बारस्कर महाराजांनंतर आता संगिता वानखेडे यांच्याकडून मनोज जरांगे […]
