- Home »
- Maratha Arkshan
Maratha Arkshan
मराठा समाजाकडून राणेंना काळे झेंडे! ‘समोर येऊन दाखवा ना’, राणे संतापलेच
Nilesh Rane News : अहमदनगर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Nilesh Rane) हे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून (Maratha Reservation) काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान, याबाबत राणे यांना प्रश्न केला असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही. त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठे पाहिले नाही. मला समोर येऊन दाखवा ना त्यांची […]
Maratha Reservation Protest : वाशीत साऊंड सिस्टिमने लावला जरांगेंच्या आवाजाला ‘ब्रेक’
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकला आहे. वाशीमध्ये सरकराच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर ते आंदोलकांना संबोधित करण्यासाठी ते दाखल झाले होते. मात्र, उपस्थित शेवटच्या आंदोलकांपर्यंत आवाज जात नसल्याने आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दोन वाजता जरांगे पाटील […]
सर्व्हेचं नाटकच, सरकार क्रूर पद्धतीने खेळतंय; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad News : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये काहीही माहिती नसणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्व्हेसाठी बसवण्यात आलं आहे असा तो व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ शेअर करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर घणाघात केला आहे. सर्व्हेचं नाटक करुन सरकारच मराठा […]
