OBC Protest 4th Day In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढ्याला धार मिळालेलं अंतरवली सराटी हेच गाव आता नव्या तणावाचं केंद्र बनलं आहे. येथे 1 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाने उपोषणाला (OBC Protest) सुरुवात केली असून, आज चौथा दिवस आहे. बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखणे, विठ्ठल तळेकर आणि श्रीहरी निर्मल हे नेते उपोषणात सहभागी झाले (Antarwali […]