- Home »
- Marathi Movie News
Marathi Movie News
‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित; ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
'कढीपत्ता' शीर्षक असलेला आगामी मराठी चित्रपट शीर्षकापासून नायक-नायिकेच्या नव्या कोऱ्या जोडीपर्यंतच्या विविध वैशिष्ट्यांमुळे लाइमलाईटमध्ये आला आहे.
सिनेमागृहात ९ जानेवारीला रंगणार थ्रिलर कॉमेडी; ‘रावण कॅालिंग’चं मोशन पोस्टर बघितलं का?
धगधगत्या आगीतून उमटणारी ही छबी प्रेक्षकांना एका अनोख्या आणि रोमांचकारी प्रवासाची चाहूल देणारी आहे.
प्रसाद ओक यांच्या प्रयत्नांना अखेर यश! मराठी चित्रपटांना मिळणार हक्काचं अनुदान; किती आहे रक्कम?
Marathi films will get grant : मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi films) मोठी बातमी आहे. अखेर मराठी अभिनेते प्रसाद ओक ( Prasad Oak) यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय. मराठी चित्रपटांना आता त्यांच्या हक्काचं अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक, शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान मिळणार आहे. […]
राजमाता जिजाबाई भोसले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट; तेजस्विनी पंडित साकारणार मुख्य भूमिका
Swarajya Kanika Jijau: राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. (Marathi Movie) शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. (Marathi […]
