Lifeline Trailer: गेल्या काही दिवसांपासून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारे 'लाईफलाईन' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Gharat Ganapati Movie: ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Karmaveerayan Movie: अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट उद्या म्हणजे 19 जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Dharmaveer 2 Music Launch: ‘धर्मवीर २’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच म्युझिक लाँच सोहळा शालेय मुलाच्या उपस्थित पार पाडला.
Mangala Poster: महिला केंद्रित चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे.
Google Aai Trailer Released: शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला.
Lifeline Teaser: 'लाईफलाईन' (Lifeline Movie) चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर (Social Media) झळकला आहे.
Shivani Bawkar Neta Geeta Release Date : कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो.
Hashtag Tadev Lagnam Release Date: भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी 'हॅशटॅग तदेव लग्नम' सज्ज झाला आहे.
Dharmaveer 2 Movie: लोककारणी नेत्याला "धर्मवीर" (Dharmaveer) चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते.