- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
Danka Hari Namacha : ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपटात ‘या’ नामवंत कलाकारांची मांदियाळी
Danka Hari Namacha Poster Release: ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे.
Aamhi Jarange: मराठा आरक्षणाची संघर्षगाथा सांगणारा ‘आम्ही जरांगे’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Aamhi Jarange Teaser : मराठा आरक्षणाच्या संघर्षगाथेची रुपेरी पडद्यावर जिवंत अनुभूती करून देणारा,आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
Gabh Movi: रेड्याने जुळवली लग्नगाठ ‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर
Gabh Movie: असं म्हणतात कि,‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ मात्र ‘गाभ’ चित्रपटातील कैलास आणि सायलीच्या प्रेमाची अनोखी रेशीमगाठ चक्क एका रेड्याने जुळवली आहे.
Devendra Fadnavis:’स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रेरणा देणारा;फडणवीसांकडून स्तुतीसुमने
Devendra Fadnavis on Swargandharva Sudhir Phadke : सुधीर फडके (Sudhir Phadke) म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे.
Zhad Teaser: झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज
Zhad Teaser: पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या 'झाड' या (Zhad Movie) चित्रपटाचा टीजर (Zhad Teaser) लाँच करण्यात आला आहे.
Spruha Joshi: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात कोण आहे शक्तिमान? जाणून घ्या ते कोण?
Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीचा ( Spruha Joshi) 'शक्तीमान' ( Shaktiman Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Malhar Trailer: नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
Malhar Trailer Release Out: नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा (Malhar Trailer) रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला.
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’, मराठीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj: 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
Shaktimaan Trailer: अंगावर काटा आणणारा ‘शक्तिमान’चा ट्रेलर; स्पृहा जोशी दिसली ‘या’ भूमिकेत
Shaktimaan Trailer: आपल्या प्रत्येकाला बालपणी सुपरहिरो आवडत असतात. त्यांच्या अलौकिक शक्ती, त्यांचा धाडस, त्यांची चपळता आपल्याला भुरळ घालते.
Vishay Hard: ‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, प्रेक्षकांमध्ये वाढले कुतुहल
महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा 'विषय हार्ड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.