8 Done 75 Movie Trailer Release: अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Done 75 Movie ) या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. (8 Done 75 Movie Trailer) चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट 19 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात […]
Prasad Khandekar: नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांनी ही मराठीतील (Marathi Movie) अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या सिनेमाचा एक संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे. ‘या’ कलाकारांचा कल्ला: यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता […]
Prathamesh Parab Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie) या सिनेमाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना या सिनेमाबद्दल (Marathi Movie) चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर (social media) झळकले आणि आता चाहत्यांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि पृथ्वीक […]
Aaichya Gavat Marathit Bol: कोणत्याही सिनेमाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी सिनेमात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर सिनेमाचे प्रदर्शन होण्याअगोदरच त्याची धमाल चर्चा सुरु होते. (Marathi Movie) असाच एक मराठी सिनेमा आहे (Aaichya Gavat Marathit Bol) ‘आईच्या गावात मराठीत बोल’ ‘आईच्या गावात मराठीत बोल’चे ट्रेलर […]
Nana Patekar: ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर (Nana Patekar) या बहुरूपी व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. (Marathi Movie) पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ (Ole […]
Delivery Boy New Poster Released: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता ‘डिलिव्हरी बॉय’चे एक […]