Naach Ga Ghuma Poster Released: गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीत स्त्री प्रधान सिनेमाची मोठ्या प्रमाणत निर्मिती झाली. मराठीमध्ये हलके-फुलके पण अनेक वेगवेगळे विचार करायला भाग पाडणारे सिनेमा बनवण्याची संख्या सध्या वाढली आहे. (Marathi Movie) ‘झिम्मा 2’, ‘बाई पण भारी देवा’ सारख्या मराठी सिनेमांनी चाहत्यांना हसवलही पण गंभीर विचार करायला भाग देखील पाडले आहे. (Social Media) […]
Gulabi Movie Announcing : जागतिक महिला दिनाच्या (Women Day) निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ (Gulabi Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर (social media) घोषणा करण्यात आली आहे. (Marathi Movie ) लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. View this post on Instagram A post shared by Gulaabi (@violetflamepictures) अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित […]
Alibab Aani Chalishitale Chor Teaser Release: ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibab Aani Chalishitale Chor Movie) या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. (Marathi Movie) मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर रिलीज […]
Sunny Leone Dance: ‘कन्नी’ या (Kanni Movie) चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर अनोखा असून सर्वानाच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. (Marathi Movie) यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे ‘नवरोबा’ (Navroba Song). या गाण्यावरील अनेक रील्स सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत […]
Yara Re Song Release: काही दिवसांपूर्वीच ‘कन्नी’ (Kanni Movie) या चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात पार पडला. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली. (Marathi Movie) ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील ‘यारा रे’ (Yara Re Song) हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून […]
Kimidin Marathi Movie Shooting Start: मानवी संवेदनांचा कानाकोपरा शोधत क्रौर्याचे तत्वज्ञान कसे आणि कुठून येते, याचा मर्मभेदी शोध ‘किमिदिन’ (Kimidin Movie) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Marathi Movie) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, क्राइम थ्रिलर प्रकारातील या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. माधवी नवलाखा निर्मित “किमिदिन” या चित्रपटाचं लेखन संजय सोनवणी […]
Sangharsyoddha Manoj Jarange Patil Teaser Release: मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता “संघर्षयोद्धा”- मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) या मराठी सिनेमातून मांडली जाणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार टीजर रिलीज […]
Mayuri Deshmukh On Lagnakallo Movie: मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन सिनेमाची घोषणा करण्यात येत आहे. (Marathi Movie ) ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुखकडे (Mayuri Deshmukh) पाहिले जाते. ती कायमच विविध कारणाने चर्चेत असते. नुकतंच तिने ‘लग्नकल्लोळ’ (Lagnakallo Movie) सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त लेट्सअप मराठीने अभिनेत्री व तिच्या टीमशी खास संवाद […]
Siddharth Jadhav On Lagnakallo Movie: मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन सिनेमाची घोषणा करण्यात येत आहे. (Marathi Movie ) मराठीसह बॉलीवूड गाजवणारा चाहत्यांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजे सिद्धार्थ जाधव आता लवकरच एका नव्या अफलातून सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने नुकतच ‘लग्नकल्लोळ’ (Lagnakallo Movie) सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त लेट्सअप मराठीने सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) व त्यांच्या टीमशी […]
Rahul Deshpande On Amaltash Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर (Social media) कायमच सक्रीय असतात. (Marathi Movie) ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (Amaltash Movie) तर आता ‘अमलताश’चं नवं […]