Alibaba aani Chalishitale Chor New Poster Released: ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ (Alibaba aani Chalishitale Chor) ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. (Marathi Movie ) मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आला […]
Shreyas Talpade On Mahesh Manjrekar : मराठीसह बॉलीवूड (Bollywood) मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade ) स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते. […]
Marathi Movie : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट ( Marathi Movie ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 29 मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले […]
Bollywood Stars Gives Greeting Messages: अनंत नारायण महादेवन (Anant Mahadevan) दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ (Aata Vel Zali Movie) हा चित्रपट येत्या 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ (Marathi Movie) या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते असून […]
Namdev Dhasal: ‘द बायोस्कोप फिल्म्स’ने (The Bioscope Films) महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या (Marathi Movie) अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. […]
Kanni Teaser Release: रिलीज मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, (Social Media) क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ (Kanni Movie) मराठी सिनेमा लवकरच (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ (Kanni Teaser ) या सिनेमाचा […]
Valentine Day Celebration On Kanni Movie: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ ( Kanni Movie) चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) मीडियासोबत गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे (Rita Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी काही मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल […]
Hi Anokhi Gaath Trailer Released: ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. (Marathi Movie) ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gaath ) असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून […]
Bhishi Mitra Mandal Movie: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. (Marathi Movie) आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” (Bhishi Mitra Mandal Movie) असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव […]
Aata Vel Zaali Trailer: इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. (Aata Vel Zaali Movie) त्यामुळेच इच्छामरण असावे की नसावे, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरु आहेत. (Marathi Movie) या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल, या आशेवर जगणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणे विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा […]