- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
Naad Movie: ‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
Naad Movie: रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही.
Fussclass Dabhade: खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Fussclass Dabhade Upcoming Movie: दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Marathi Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, ‘या’ दोन चित्रपटामुळे वारं फिरणार?
Yek Number And Dharmaveer 2 Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन (Marathi Movie) सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Ek Daav Bhutacha :’एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ धमाकेदार गाणं रिलीज
Vajnaar Ga Gajnaar Ga Song: अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांच्या आवाजतलं "वाजणार गं गाजणार गं...." हे गाणं "एक डाव भूताचा" चित्रपटात ऐकायला मिळणार आहे.
Yek Number: ‘येक नंबर’ बदलणार मराठी चित्रपटांची रूपरेषा
Yek Number Marathi Movie: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे.
Ek Dav Bhutacha: सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Ek Dav Bhutacha Movie : मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत.
Fauji Trailer: देशाची ‘प्राण’ आन, बान, शान ‘फौजी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Fauji Movie Trailer Released: देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळत असतो.
Veer Murarbaji: सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; 14 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
Veer Murarbaji : 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' हा ( Veer Murarbaji Movie) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Amruta Khanvilkar: अमृताचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित, अखेर…
Like Ani Subscribe Release Date Announced: काही दिवसांपासून सोशल मीडियावर'आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती.
Marathi Movie : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात ‘बापल्योक’ चा डंका, ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव
Marathi Movie : बापल्योक या मराठी सिनेमाला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 7 पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.