Swapnil Joshi On Naach g Ghuma: अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरला आहे.
Nastana Tu Song Release: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ (MyLek Movie) सिनेमावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि लेकीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Marathi Movie) सिनेमातील गाणी देखील सध्या प्रचंड व्हायरल होत (Social Media) असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याअगोदर ‘असताना तू’ […]
Zapatlela 3 Teaser: मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या ‘झपाटलेला’ या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचं गारूड संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवर कायम असून आता त्याचा तिसरा भाग देखील रिलीज होणार आहे. ‘झपाटलेला 3’ (Zapatlela 3) या सिनेमाच्या चित्रीकरणाला […]
Parampara Trailer Released: समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला “परंपरा” हा (Parampara Movie) चित्रपट 26 एप्रिल दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Parampara Trailer) करण्यात आला आहे. (Marathi Movie) या ट्रेलरमध्ये उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या सिनेमाबद्दल या ट्रेलरने मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. […]
Amhi Jarange Movie Logo Launched: नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ (Amhi Jarange) हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार […]
Swargandharva Sudhir Phadke Trailer Release : स्वरगंधर्व सुधीर फडके… (Swargandharva Sudhir Phadke) मराठी घराघरांत आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक अनोखा ठसा उमटवला. (Swargandharva Sudhir Phadke) पाच दशकांहून जास्त काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोड आवाजाने, […]
Fakira Marathi Movie : 2015 ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. (Marathi Movie) ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार?(Fakira Movie) ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या […]
Arun Govil and Dipika Chikhlia in Marathi Movie: जवळपास 30-35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही (Ramayana) मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः आपल्या हृदयात एक महत्वाचं स्थान दिल्याचे पाहायला मिळालं आहे. (Marathi Movie) या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री […]
Swapnil Joshi New Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) ओळखला जातो. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने आज मराठी मालिका, चित्रपट, सोबतच वेबसिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (Marathi Movie) स्वप्नील जोशी झी मराठीवरच्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. त्याची ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय […]
Dharma The AI Story: एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. (Marathi Movie) आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे (Dharma The AI Story) पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग (Pushkar Jog) […]