Gabh Movie Release Date: सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.
बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
Gautami Patil New Song: सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil ) या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही.
Makarand Deshpande: अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.
Kaasra Trailer Release: शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या 'कासरा' (Kaasra Movie) चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
Nandini Srikar: आपल्या स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलीवूड गायिका नंदिनी यांनी‘उनाड’ चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक साधली.
‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील, नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक अनोखं नातं असतं.
Swargandharva Sudhir Phadke: ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
Karmaveerayan Release Date: महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे.
Mylek Marathi Movie Special Screening: 'मायलेक' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.