Amhi Jarange Movie Trailer Released: गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील.
Zhad Movie Trailer Launch: 'झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष 'झाड' (Zhad Movie) या चित्रपटातून उलगडणार आहे.
Swapnil Joshi Bai G Movie Promotion: मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
Swapnil Joshi New Movie Bai G: मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
Bunty Bundalbaaz: 'बंटी बंडलबाज' या चित्रपटाची निर्मिती वैदही कृष्णन, ईशान महापात्रा, नेहा कोळवणकर आणि विवेक कदम यांनी केली आहे.
Annasaheb Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला सिनेमागृहा प्रदर्शित होत आहे.
Sangharsh Yoddha Trailer: मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
Ek Dok Tin Char Movie: या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktaai Release Date: महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे.
Danka Hari Namacha Poster Release: ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे.