- Home »
- marathi play
marathi play
मराठी रंगभूमीवर आता चालणार ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!
'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते प्रसिद्ध भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत.
“बनवा बनवी” नाटकातून प्रभात थिएटर्सचा अनोखा प्रयोग! सात इन्फल्यूएन्सर्स पहिल्यांदाच झळकणार रंगभूमीवर
प्रभात थिएटर्सची दुसरी निर्मिती असलेल्या या व्यावसायिक नाटकाचे नाव "बनवा बनवी" असून नाटकाच्या नावाला देखील एक कल्ट व्हॅल्यू आहे.
प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथांवर आधारित आगळेवेगळे नाटक आता मराठी रंगभूमीवर
'काली बिल्ली प्रॉडक्शन्स' या संस्थेची निर्मिती असलेले हे नाटक सावित्री मेधातुल यांनी लिहिले असून, या नाटकाची निर्मितीही त्यांनी केली आहे.
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 29 जानेवारीला पडणार पार
Bolibhasha play - अंतिम फेरी गुरुवार, 29 जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत रंगणार.
विनोदी आणि हृदयस्पर्शी नाटक ‘शंकर-जयकिशन’चा अहिल्यानगरमध्ये प्रयोग; महेश मांजरेकर 29 वर्षांनी रंगमंचावर
मराठी रंगभूमीवर सध्या ज्या नाटकाची सर्वाधिक चर्चा आहे, ते विनोदी आणि हृदयस्पर्शी नाटक ‘शंकर-जयकिशन’ आता अहिल्यानगरच्या रसिकांच्या भेटीला.
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज…
'तरुण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर. शुभारंभाचा प्रयोग मंगळवार 30 डिसेंबर ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार.
“संभवामि युगे युगे”चा परदेशात डंका; अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा पहिला शो हाऊसफुल
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नृत्याची आवड जपत सातासमुद्रापार तिच्या पहिल्या वहिल्या "संभवामि युगे युगे" चा पहिला शो केला हाऊसफुल.
अभिनेत्री अमृता खानविलकरचं चाहत्यांना सरप्राईज; “लग्न पंचमी” नाटकातून करणार रंगभूमीवर पदार्पण
अमृता खानविलकर लवकरच एका नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार. "लग्न पंचमी" नाटकातून करणार रंगभूमीवर पदार्पण
ताकदीच्या कलाकारांनी सजलेलं नाटक ‘एकदा पाहावं करून’ चा भरत नाट्य रंगमंदिर येथे 6 डिसेंबरला शुभारंभ
नातेसंबंधांची कडू-गोड बाजू, हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
‘श्श… घाबरायचं नाही!’ गिरीश ओक अन् श्वेता पेंडसे यांची पुन्हा एक गुढकथा
Girish Oak Shweta Pendse Will Reunite : मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी (Girish Oak) मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात (Shweta Pendse) त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत (Entertainment News) नाहीत, […]