Share Bazar : आज आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Bazar)चांगला ठरला आहे. ऑटो, आयटी आणि फार्मा सेक्टरमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजारात ही वाढ झाली. निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा 22 हजारचा आकडा पार केला आहे. आजच्या ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स (Sensex)376 अंकांच्या उसळीसह 72 हजार 426 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 130 अंकांच्या उसळीसह […]
Reliance Market Cap : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यासाठी 2024 हे वर्ष खास आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries)भारतात नवा विक्रम केला आहे. 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप (Market Cap)ओलांडणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. भारतीय शेअर बाजारातील वाढीदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढून 2957.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले […]