Soldiers Martyred सीमेवरून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन जवान शहीद झाले एप्रिलमध्ये या दोघांचीही विवाह पार पडणार होता.
Jammu-Kashmir दहशदवाद्यांच्या चकमकीत राज्यातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे या गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे तरुण जवान शहीद झाले आहेत.