लोकसभा निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावर ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यात आली होती. परंतु या चिन्हामध्ये काही त्रुटी होत्या.