फलटण येथील यशवंत नागरी सहकारी बँकेमध्ये 140 कोटींचा कर्ज घोटाळ्यात MP Medha Kulkarni यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.
Medha Kulkarni : . वेळेच्या आधी दहा मिनिटे उद्घाटन झाले आहे. त्याचे नक्कीच मला वाईट वाटते. माजी विनंती आहे दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा.
मी कुठेही दर्ग्यात प्रवेश केलेला नाही, आरोप करणाऱ्यांनी व्हिडिओ समोर आणावा, असं स्पष्टीकरण राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिलंय.
Medha Kulkarni यांच्यावर विरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने थेट गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Devendra Fadnavis : येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार मिटकरी यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वार प्रतिवार युद्द रंगल आहे.
पुणे : पुणे लोकसभेचे वारे भाजपमध्ये जोरात वाहू लागले असून, इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पोटात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही या इच्छूकांच्या स्पर्धेमध्ये हॅट फेकली असून, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल यासाठीची […]
Sunil Deodhar News : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन शिलेदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेसला रामराम करत भाजपात आलेले अशोक चव्हाण आणि अजित गोपछड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील राजकीय […]
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ), भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) यांना अधिकृत उमेदवारी […]
एखाद्या पक्षाने एक उमेदवार बदलला तर त्याचे किती राजकीय अर्थ निघू शकतात, किती राजकीय परिणाम होऊ शकतात याचे जर उदाहरण बघायचे असेल तर पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघात बघता येऊ शकेल. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इथून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही […]