Krantijyoti Vidyalaya - Marathi Medium तील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ या धमाल गाण्यातून शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार
Sandhya Shantaram यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Atul Parchure बहुआयामी अभिनेता अशी ओळख कमावलेल्या अतुल परचुरे यांनी आपल्या अभिनयाने रसिकप्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
Hridaynath Mangeshkar यांनी 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' च्या लोकार्पण प्रसंगी लतादिदींच्या गहिऱ्या पोकळीचा अनुभव व्यक्त केला.