लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर यांना विधानपरिषदेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.