- Home »
- Milind Narwekar
Milind Narwekar
“नार्वेकर आहेत तिथेच सुखी राहू देत, माझ्या त्यांना शुभेच्छा”; उमेदवारीच्या चर्चांना शिंदेंचा फुलस्टॉप!
Eknath Shinde on Milind Narweakar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांना ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईतून उमेदवारीचा प्रस्ताव नार्वेकरांना दिल्याची चर्चा मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे. नार्वेकरांना खरंच अशी ऑफर दिली का याचं उत्तर खुद्द […]
CM शिंंदेंचा मोठा डाव; उद्धव ठाकरेंचे ‘विश्वासू’ मिलींद नार्वेकरांना लोकसभेची ऑफर?
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम सावलीसारखे वावरणारे, राजकीय निर्णयात सहभागी असणारे त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मिलींद नार्वेकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून […]
‘राऊतांची वकिली चालली नाही, पक्षफुटीला नार्वेकरच जबाबदार’; बबनराव घोलपांचा गौप्यस्फोट
Babanrao Gholap Criticized Uddhav Thackeray : ‘आता उद्धव ठाकरेंच्या सेनेला माझी गरज नाही असं माझ्या लक्षात आलं. जिथं आपली गरज आहे तिथं गेलं पाहिजे म्हणून मी आता शिंदे गटात प्रवेश करत आहे. नऊ महिन्यांपासून माझ्यावर जो अन्याय झाला त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला जितके प्रयत्न करता येतील तितके मी केले. उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसैनिक पदाचा […]
