मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे. अन्यथा शरद पवार हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील, असा इशारा फाळके यांनी दिला.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा, दुग्धविकास मंत्र्यांनी केवळ आश्वासन न देता आता दूध दराबाबत अंमलबजावणी करावी - रुपवते
पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदीन वस्तू खरेदी करण्यासाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
अहमदनगर : राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांना गायीच्या दूधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (milk producing farmers) प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 […]