- Home »
- minister chagan bhujbal
minister chagan bhujbal
अमित शाहांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ दिल्लीत, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांच्या मंत्रिपदाची चर्चा!
शिष्टमंडळात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समावेश होता.
समोरून टिंगल, शिव्या; तरी आमचे मंत्री पाय धरायला जातात; जरांगेंवरून भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर
आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार आहे, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
येवला पालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 10 पैकी 7 नगरसेवक भुजबळांच्या गोटात, किशोर दराडेंना मोठा धक्का
सामूहिक निर्णयामुळे येवला शहरातील राजकीय वातावरण चांगलच तापलं असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रीपदाची ऑफर, शरद पवारांप्रती निष्ठा आणि गमावलेली संधी; भुजबळांच्या वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या एका दाव्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भुजबळांना नाकारण्यामागे नेमकं काय? राजेंद्र जैनांच्या उमेदवारीनंतर वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस सांगतील तेच स्वीकारावे लागते
विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत राज्यसभेच्या उमदेवारीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच रणनीती असल्याचा दावा केला आहे.
छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं चुकीचं लँडिंग; कार पार्किंगमध्ये उतरल्याने खळबळ
हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने थेट तिथेच लँडिंग केले.
सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा का?; छगन भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं
महापौर बदलणे ही काही नवीन किंवा असामान्य बाब नाही. बदल हीच राजकारणाची खरी ओळख आहे आणि त्याकडे परिपक्वतेने पहिले पाहिजे.