मीरा-भाईंदर पोलिसांनी हैदराबादमध्ये राज्यातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे.