Mumbai Mithi River Flood Alert : मुंबईत (Mumbai) दरवर्षी पावसाळा आला की नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, लोकल सेवा ठप्प होणे हे नेहमीचे चित्र असते. यामध्येच एक नदी दरवर्षी मुंबईकरांना धडकी भरवते, ती म्हणजे मीठी नदी (Mithi River). नाव गोड असलं तरी या नदीने अनेकदा जीवघेणं रूप धारण केलं आहे. सध्या पुन्हा […]