मुख्यमंत्र्यांवर भाष्य करणे, त्यांनी निवडणूक आश्वासनांची पूर्तता न करणे अशी टीका करणं हे गैर नाही, असं उच्च न्यायालयाने सांगितलं.
Tamil Nadu School Van Driver : तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) बुधवार 24 जुलै रोजी अशी एक घटना घडली ज्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे.
कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल.