मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी नाराजी बोलून दाखवलीयं. ते पुण्यात बोलत होते.