मान्यवरांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.