आज राष्ट्रीय काँग्रेसकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच काँग्रेस पक्ष देशभरात मनरेगा वाचवा या विषयावर आंदोलन करणार आहे.
MNREGA योजनचं नाव बदलांवरून काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली. भाजपा खासदार अजय भट्ट यांनी सरकारची बाजू मांडत राम नामाचा महिमा सांगितला