Mobile Payment Services Crash Impact UPI Down : तुम्ही पण पेटीएम, जीपे, फोनपे सारख्या अॅप्सवरून पेमेंट करता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. युपीआयमुळे (UPI) आपण रोख रक्कम जवळ बाळगणं बंद केलंय. दर तासाला भारतात अडीच कोटींहून जास्त युपीआय व्यवहार होतात. पण या सगळ्यांना मात्र 12 एप्रिल रोजी मोठा धक्का (Mobile Payment Services) बसला. […]