झोप का येत नाही या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर यात आपलीच लाईफस्टाईल कारणीभूत असल्याचे दिसून येते.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची स्क्रिन सतत पाहिल्याने डोळ्यांतील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो.