Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]