PBG Kolhapur Tuskers : शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने 2025 महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये
पुनीत बालन-या सीझनमधील प्रत्येक मॅच खेळताना ती अंतिमच आहे, असे समजून प्रत्येकाने खेळले पाहिजे. त्यासाठी शक्य असेल तितकी जास्त मेहनत घ्या.