महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.