Devendra Fadnavis Announces MPSC Exams Will Be Held In Marathi : राज्यातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास (MPSC Exams) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एमपीएससी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) या संदर्भात एक विशेष घोषणा केलीय. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्येच राज्य […]
सरकारकडून सुमारे 75 हजार महाभरतीची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यातील भरती रखडल्याने आमच्या तोंडाला पान पुसली अशी भावना विद्यार्थ्यांची आहे.