सिद्धरामय्या यांना म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून क्लीन चिट मिळाली आहे.
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली