ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक एमएच 47, वाय 7487 ही 35 प्रवासी घेऊन कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे
टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.