- Home »
- Mumbai Rain updates
Mumbai Rain updates
काम असेल तरच घराबाहेर पडा! विजांसह वादळी पाऊस, 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Update Thane Nashik Pune Yellow Alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर जास्त होता, परंतु तो जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत ओसरला (Maharashtra Rain Update) होता. मधल्या तीन ते पाच दिवसांत पावसाने थोडी सुट्टी घेतली होती. परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह, हलक्या मध्यम […]
Mumbai Rain : पहिल्याच पावसात ‘मंत्रालय’ सामसूम, 70 टक्के अधिकारी वर्गाची दांडी
प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी ) Mantalaya 70 Persent Employee Absent Due To Heavy Rain In Mumbai : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका राज्याची राजधानी मुंबईला (Mumbai Rain) बसला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकीकडे येथील जीवन विस्कळीत झालेले असतानाच याचा फटका राज्याचा बोजा हाकणाऱ्या मंत्रालयालादेखील (Mantralay)बसला आहे. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मंत्रालयात केवळ 30 टक्के […]
Video : मुंबईनंतर आता पाऊस पुणेकरांना झोडपणार, वेधशाळेचा अंदाज काय?
Monsoon Forcast For Pune : मुंबईत मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्याच दिवशी धुवाँघार पावसाने (Mumbai Rain) अक्षरक्षः झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालाकांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याकडून मुंबईत आज रेड अलर्ट देण्यात आलेला असताना आता मुंबईनंतर पाऊस पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने […]
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानक, मंत्रालयात पाणीच पाणी…पाहा PHOTO
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार! रस्त्यांना नदीचं रुप, दोन विमाने हैदराबादकडे वळवली, BMC कडून हायअलर्ट जारी…
मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळ अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचले होते
