Mumbai Terror Attack Tahawwur Rana NIA Investigation : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Rana) याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. हल्ल्याच्या कटात त्याच्या भूमिकेसोबतच, एनआयए (NIA) आता हल्ल्याच्या पडद्यामागे असलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी राणा याची चौकशी करण्यात आली. तपास […]
Congress leader Sushil Kumar Shinde On Tahawwur Rana : मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय. भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणतंय, तर विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केलीय. पीडितांचे कुटुंबीयही कठोर शिक्षेची मागणी करत […]
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाच्या एकेक अवयव छाटून मीठाचा मारा करा, अशी विनंती पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबाळेंच्या बंधूंनी सरकारला केलीयं.
What Is NIA Court Mumbai Terror Attack Accused Investigation : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर, […]
Who Is Tahawwur Rana Mumbai 26 11 Attack Accused : 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ( Mumbai Terror Attack) आतापर्यंत फक्त अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. या हल्ल्याशी संबंधित आणखी दोन आरोपी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत. एक म्हणजे अबू जुंदाल, जो पाकिस्तानच्या छावणीतील दहशतवाद्यांचा हस्तक होता. तर दुसरा तहव्वूर राणा (Tahawwur Rana), ज्याच्यावर कटाचा […]
26/11 accused Tahawwur Rana set to be sent to India : अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय झाला असून, 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आल आहे. राणाविरोधात […]