सीआरपीएफ जवानाने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं. परंतु, ही माहिती त्याने लपवून ठेवली होती. सत्य समोर आल्यानंतर या जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे.